दापोली प्रतिनिधी दापोली तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी येथे दोन दिवशी क्रीडा महोत्सव पार पडला. क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन दापोलीचे प्रांत अधिकारी डॉ.अजित प्रकाश थोरबोले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे... Read more
दापोली प्रतिनिधी कोळथरे येथील कै.कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान मार्फत नुकतेच पंचनदी गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन पंचनदी ग्रामपंचायत सरपंच सौ.संकल्पना शिंदे , उपसरपंच अमित नाचरे , प्रतिष्ठानचे... Read more
दापोलीत इस्त्रो नासा दौर्यासाठी उद्या तालुका स्तरीय चाळणी परीक्षा दापोली प्रतिनिधीमुख्य कार्यकारी अधिकारी किर्तिकिरण पुजार यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा जि.प. शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम इस्त्रो नासा... Read more
दापोली प्रतिनिधी सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणीने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत उत्तम यश संपादन केले. ही परीक्षा 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित केली गेली होती. इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये* आहान अमृते,मिताल... Read more
दापोली प्रतिनिधी “सुशासन सप्ताह” दिनांक १९ ते २४ डिसेंबर २०२४ दरम्यान साजरा करणेत येत असून, त्यानिमित्त दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी दापोली तालुक्यातील सुशासन प्रशासनाच्या यशस्वीकथा कर्मचा-यांना सांगून व त्यांना मार्गदर्शन करुन प्रेरण... Read more
घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी मतदारसंघाला आश्वस्त करत विरोधकांना सुनावले खडे बोल दापोली प्रतिनिधी दापोली मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकावरती माझं लक्ष असेल प्रत्येक गाव वाडीत माझं लक्ष असेल हा फेटा मी आज तुमच्यामुळे घालू शकलो आयुष्यभर तुम्... Read more
गटशिक्षणाधिकारी श्री बळवंतराव यांची उपस्थिती दापोली प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे कौतूक केले पाहिजे त्यामुळे पतपेढी विद्यार्थी गुणगौरव करून विद्यार्थ्यांचे कौतुक करणारा हा पतपेढीचा उपक्रम खूप चांगला आहे त्याचबरोबर पतपेढीचा पारदर्शक कारभार चालल... Read more
बेलोसे घराण्याच्या सुनबाईंनीही व्यक्त केला आनंद रत्नागिरी शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांचे सुपुत्र शिवसेनेचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी व क... Read more
सिंधुदुर्ग,मालवण राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत स्थानिक खेळाडूंना मोफत प्रवेश देण्याची मागणी मालवणातील खेळाडूंच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत यांनी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे व तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे केली... Read more
दापोली प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे सकल हिंदू समाज बांधवांकडून बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अत्याचार विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. दापोली शहरातून काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने... Read more